आज जिंतुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य "अजय देहाड़े" यांच्या "निळी संध्या" या कार्यकृमाचे आयोजन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

आज जिंतुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य "अजय देहाड़े" यांच्या "निळी संध्या" या कार्यकृमाचे आयोजन

आज जिंतुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य "अजय देहाड़े" यांच्या           "निळी संध्या" या कार्यकृमाचे आयोजन

* भव्य रक्तदान शिबिर ;सम्राट युवक मित्र मंडळाचा अभिनव उपकृम .

अज़मत पठान.
जिंतुर-प्रतिनिधी.
जिंतुर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य दर वर्षी प्रमाणे याही वर्षी "सम्राट युवक" मित्र मंडळा तर्फे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी विविध कार्य सास्कृतिक भव्य आयोजन करण्यात आल्याची माहीती राजेश घनसावंत यांनी दिली
    आज   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुढे महाराष्ट्रातील ख्यातनाम मराठी सीने गायक व प्रसिद्ध प्रबोधनकार             "अजय दहाड़े" (मुंबई) व संच यांचा बुद्ध शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या बहादार गितांची
   "निळी संध्या" या कार्यकृमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच 10 एप्रील रोजी पुतळ्या पुढ़ील प्रांगनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे
   या नियोजित सास्कृतिक कार्यकृमास उद्घाटक म्हणून       मा आ रामप्रसाद बोर्डीकर तर अध्यक्ष म्हणून डॉ राहुल पाटील तर स्वागताध्यक्ष म्हणून सुरेश नागरे व मा नगराध्यक्ष प्रताप देशमुख हे राहतील प्रमुख उपस्थितीत उपविभागिय पोलीस अधिकारी अनिल घेर्डिकर तहसीलदार सुरेश शेजुळ पोनी प्रवीण मोरे या सह युवा नेते राहुल कांबळे अमोल गायकवाड़ व गंगाधर जवंजाळ आदींची उपस्थिती राहणार आहे तरी सर्व बहुजनानी या कार्यकृमास उपस्थित राहन्याचे आव्हान सम्राट युवक मित्र मंडळाचे  राजेश घनसावंत, आनंद घनसावंत युवराज घनसावंत नसीर शेख  शेख़ जाबेर व सिद्धार्थ घनसावंत,अविनाश घनसावंत,  ओम राठोड यांनी केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें