आहार बिघडला की सर्व क्रिया बिघड़तात---ह.भ.प.चंद्रकांत पाटिल यांचे प्रतिपादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 17 अप्रैल 2018

आहार बिघडला की सर्व क्रिया बिघड़तात---ह.भ.प.चंद्रकांत पाटिल यांचे प्रतिपादन.

आहार बिघडला की सर्व क्रिया बिघड़तात---ह.भ.प.चंद्रकांत पाटिल यांचे प्रतिपादन.


भराडी प्रतिनिधि जीवनात सर्वच बाबी सोबत आहार प्रक्रिया महत्वाची आहेत जर आहार बिघडला की आचरण ,उच्चारण बिघड़ते व त्याचा परिणाम वर्तन प्रक्रियेवर होऊन समाजात अनेक विघटन घडणाऱ्या क्रिया घड़तात असे प्रतिपादन भराडी येथे वत्स्यल्याबाई बिडवे यांच्या तेराव कार्यक्रम निम्मित ह.भ.प.चंद्रकांत पाटिल आळंदिकर यांनी केले.

पुढे बोलतानि ते म्हणाले की ज्या माता पित्यानि आपणास जन्म दिला त्यांचा संभाळ करने ही प्रत्येक मुलांची जबाबदारी असून ती पार पाडायलाच पाहिजे.मानव जन्माचे सार्थक करण्याकरिता देश सेवा समाजसेवा करने गरजेचे असल्याचे प्रतिपादन श्री.पाटिल यांनी केले.

आलेल्या वारकरी मंडळीचे स्वागत  ह.भ.प.बाबुराव महाराज बिडवे,दादाराव बिडवे,संजय बिडवे ,दीपक बिडवे यांनी शाल ,श्रीफळ देऊन केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें