महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतिने आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व शंकरराव भाऊराव चाहारे रा. राजुरवाडी ता. घाटांजी जि. यवतमाळ यांच्या मुलिंच्या व मुलाच्या शिक्षनाची व लग्नाची जवाब दारी घेण्यात आली आहे .
समशेर खान.वि.प्रतिनिधी.
जिल्हा अधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊंन आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व शंकरराव भाऊराव चाहारे रा. राजुरवाडी ता. घाटांजी जि. यवतमाळ यांच्या कुटुंबियास मा मुख्यमंत्री निधितुन तात्काळ शासकिय मदत देण्यात यावी
मृतकाच्या कुटुंबातिल वारसाला शासकिय नोकरी देण्यात यावी
मृतकाच्या कुटुंबा वर असलेले बैंकेचे कर्ज त्वरित माफ करण्यात यावे
बोंड अळी मुळे झालेले नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी
हया प्रमुख मागन्या करण्यात आल्या ...
या प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर ,जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार ,मनसे नेते तिरूपती कुंदकुरीवार,जिल्हा उपाध्यक्ष सादिक रहमान, तालुका अध्यक्ष यवतमाळ संजय देठे,तालुका अध्यक्ष कळभ सुधाकर झोटिंग ,तालुका अध्यक्ष नेर मनोज झोपाटे,तालुका अध्यक्ष बाभुळगांव प्रदीप तडसकर ,तालुका अध्यक्ष आर्णि सचिन येंलगंधेवार ,तालुका अध्यक्ष पांढरकवडा नंदकिशोर नेहारे ,विद्यार्थी सेना जिल्हा सरचिटणीस विकास पवार , विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत नानवटकर , व शेकडो पदाधिकारी व कार्यकरते उपस्तित

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें