देशात विविध ठिकाणी झालेल्या अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवा.औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

देशात विविध ठिकाणी झालेल्या अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवा.औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.

देशात विविध ठिकाणी झालेल्या  अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवा.

औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी.


   दि.१६/०४/२०१८
 प्रतिनिधी. ईमरान खान

 देशात विविध ठिकाणी झालेल्या अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागातर्फे करण्यात आली.
कठुवा येथील आठ वर्षीय चिमुकली असीफा सोबत घडलेले क्रुर कृत्य,उन्नाव येथे घडलेल्या अत्याचार व सुरत येथील अकरा वर्षीय चिमूकलीवर अत्याचार असे मानूसकीला काळीमा फासणारे प्रकरण दिवसेनदिवस देशात घडत असून अशा राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमांना फाशीची शिक्षा देऊन पिडीतांना न्याय मिळावा यासाठी संपुर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून देशभरात निषेध व्यक्त होत आहे.
एकीकडे देशात या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आशी मागणी होत असताना सरकार मात्र गाड झोपेत आहे असे दिसून येत आहे.याकरीता अल्पसंख्याक  शहर कार्याध्यक्ष जावेद खान यांच्या नेतृत्वाखाली विभागीय उप आयुक्त वर्षा ठाकूर यांना चिमुकल्याच्या हस्ते निवेदन सादर करताना माजी महापौर मनमोहन सिंग ओबेरॉय,प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक शेख रफीक भाईजी,मराठवाडा चिटनीस सो.मी.जावेद खान,शहर सचिव तय्यब खान,शेख नवाज,फेरोज खान,जफर कुरैशी,शेख मुश्ताक,शेख अलीम,अमोल गवळे,शेख अमेर,फारूक कुरैशी,भाऊसाहेब बनसोडे,सय्यद फेरोज अदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें