पाथरी तालुक्याती रेनाखळी व हदगाव शिवारात वाघाचे अगमन झाल्याची चर्चा.
+परिसरात भितीचे वातावरन .
नदिम तांबोली.
प्रतिनिधी.हदगाव.(नखाते)
पाथरी तालुक्यातील रेनाखळी व हदगाव शिवारात वाघ दिसल्याची चर्चा सुरु असुन रेनाखळी येथील रहिवाशी हरकळ विठ्ठल संपतराव यांनी आज दुपारी स्वतःच्या शेतात वाघ दिसल्याचे सांगीतले असुन त्याच प्रमाणे हदगाव येथील शिवाजी रघुदासराव हे कामानिमित्त आपले टमटम रेनाखळी ते हदगाव येथील शिवारास गेले असता त्यांना सुध्दा वाघ दिसल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरनामुळे या परिसरात एक भितिचे वातावरन निर्माण झाले असुन या प्रकरणी वनविभागाने लक्ष देण्याची मागणी सर्व सामाण्य जनते तुन केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें