स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यलयात आज दि,20/4/2018शुक्रवार रोजी दुपारी *महाराष्ट्राचे लाडके गायक मा,विष्णू शिंदे* यांनी भेट दिली.
काझी सलीम .
नाशिक जिल्हा प्रतिनिधी
येवला*20/04/2018
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यलयात आज दि,20/4/2018शुक्रवार रोजी दुपारी *महाराष्ट्राचे लाडके गायक मा,विष्णू शिंदे* यांनी भेट दिली यावेळी पक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महेंद्रभाऊ पगारे, विजय घोडेराव, शशिकांत जगताप, रंजना ताई ,अँड,अनिल झाल्टे,आकाश घोडेराव,नवनाथ पगारे,वसंत सोनवणे,तुळशीराम जगताप,रमेश झाल्टे,तुषार सोनवणे,रावसाहेब आहिरे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें