दुधना नदीपात्रात आढलेल्या मृतदेह प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल. आरोपीला अटक : १५ दिवसात तपास. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 30 अप्रैल 2018

दुधना नदीपात्रात आढलेल्या मृतदेह प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल. आरोपीला अटक : १५ दिवसात तपास.

दुधना नदीपात्रात आढलेल्या मृतदेह प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल.


आरोपीला अटक : १५ दिवसात तपास.


पैशाच्या वादातुन खुन केल्याची आरोपीची कबुली.



समशेर खान.
सेलू (प्रतिनिधी)
सेलु तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका इसमाचा मृतदेह १३ एप्रील रोजी राजवाडी परीसरात दुधना नदी पात्रात आढळून आला असून मयत आच्युत झोल डोक्याच्या पाठीमागे शस्त्राने मारहाण झाल्याची मोठी जखम होती याप्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद झाली होती परंतु तपासानंततर या प्रकरणी २८ एप्रील रोजी खुणाचा गुन्हा दाखल झाला असुन पैशाच्या वादातून खुण झाल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.
                        तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अच्युतराव दादाराव झोल वय ६३ वर्षे यांचे प्रेत सेलु-वालुर रस्त्यावरील असलेल्या दुधना नदी पात्रात ब्राह्मणगावा जवळ सकाळी नऊच्या सुमारास आढळून आले मयत अच्युतराव झोल यांची मोटारसायकल घटनास्थळा जवळच  पडलेली आढळून आली त्यांचा  अपघात  झाला असता तर अंगावर अन्य ठिकाणी जखमा आढळून आल्या आसत्या परंतु डोक्याच्या पाठीमागे शस्त्राचा खोलवर वार होता यावरून अकस्मीक मृत्युचा गुन्हा दाखल आसला तरी हा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय गृहीत धरुन पि एस आय पांढरे यांनी केलेल्या  तपासानंतर आरोपी हारीभाऊ दगडोबा नजान रा.ब्राम्हणगांव यांनी मयत आच्युत झोल यांच्या मोबाईल वर मुलीचा आवाज काढुन फिल्टर पर्यंत येण्याचे सांगीतले या दरम्यान आरोपी हरीभाऊ झोल याने आच्युत झोल याला दुधना नदिपात्रात आडवुन पैशाच्या कारणावरून वाद घालत कुर्हाडीने डोक्यात वार करून ठार मारले व मोटारसायकल पूलाच्या खिली ढकलून देऊन आफघाआचा बहाणा केला व कुर्हाड नदिपात्रात फेकुन देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला .प्रकरणी दत्ता झोल रा ब्राम्हणगांव यांचे फिर्यादीवरून २८ एप्रील रोजी रात्री ९:२३ वा  आरोपी हरीभाऊ नजान यांचे विरुद्ध भांदवी कलम ३०२,२०१,गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें