क्रांतिसूर्य जोतिबा फुले करमाड येथे जयंती उत्साहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 अप्रैल 2018

क्रांतिसूर्य जोतिबा फुले करमाड येथे जयंती उत्साहात साजरी.

क्रांतिसूर्य जोतिबा फुले करमाड येथे जयंती उत्साहात साजरी.


संवादाता ईमरान खान दि.११/०४/२०१८
शिक्षणाचे आद्य गुरू क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांची 191वी जयंती जिल्हापरिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करमाड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाड चे सरपंच विठ्ठल कोरडे  हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती कैलास उकर्डे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम तारो, ग्राम सच्छता अभियानाचे अध्यक्ष रमेश आघाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष    सय्यद फेरोज भाई, जगन्नाथ तारो,मिर्झा हारून बेग,सय्यद कदीर शालेय समितीचे माजी अध्यक्ष गणेश तारो,रंगनाथ उकर्डे, अशोक तारो ग्राम प. सदस्य सय्यद रऊफ़ भाई,दै .एकमत चे प्रतिनिधी हरि तारो,सुनील तारो, योगेश कुलकर्णी,  मुख्याध्यापिका श्रीमती मिनाक्षी पगारे,व शाळेतील सर्व शिक्षक वृंद , ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें