मळणी यंत्रणे खाली आल्यामुळे खतगाव येथील शेतकऱ्यांचा मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 अप्रैल 2018

मळणी यंत्रणे खाली आल्यामुळे खतगाव येथील शेतकऱ्यांचा मृत्यू.

मळणी यंत्रणे खाली आल्यामुळे खतगाव येथील शेतकऱ्यांचा मृत्यू.

 सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील खतगाव (भाबट)येथील शेतकरी शिवाजीराव भाबट गव्हाची काढणी करण्याकरिता बैल गाडीत मळणी यंत्र आणत असताना बैलगाडी वरून त्यांचा तोल गेल्यामुळे खाली त्यांचे डोके आल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली व त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला ही घटना सकाळी 8:30 व 8:45 दरम्यान घडली ही बातमी गावात पसरताच सर्व गावात दुख व् हळहळ व्यक्त करण्यात आली यानंतर त्यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले सुरु पोलिसांनी पंचनामा करून त्यांचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व त्यांच्या नातेवाईकांस त्यांचे मृतदेह स्वाधीन करण्यात आले अधिक तपास पोलीस करीत आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें