"निळी संध्या" संस्कृतीक कार्यक्रमाचा भक्तानी लुटले मनमुराद आनंद!
सम्राट युवक मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम!
भव्य रक्तदान शिबिरात ४६ भीम भक्तांनी रक्ततदान दिले.
जिंतुर /अजमत पठाण:
जिंतुर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य दर वर्षी प्रमाणे याही वर्षी "सम्राट युवक" मित्र मंडळा तर्फे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी विविध सास्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते अजय दहाडे (मुंबई) व संच यांचा बुध्द शिवछत्रपती फुले आंबेडकर यांच्या बहरदार * निळी* संध्या या रंगारंगी भक्तिमय संगीतच्या तलाचा भीम भक्तांनी मनमुराद आनंद लुटले.
दि.१० एप्रील रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पुढे महाराष्ट्रातील ख्यातनाम मराठी सीने गायक व प्रसिद्ध प्रबोधनकार "अजय दहाड़े" (मुंबई) व संच यांचा बुद्ध शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या बहादार गितांची
"निळी संध्या" या कार्यकृमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या नियोजित सास्कृतिक कार्यकृमास उद्घाघटक म्हणून मा. आ राहुल पाटील, मा नगराध्यक्ष प्रताप देशमुख ,पो.नी प्रवीण मोरे, युवा नेते राहुल कांबळे गुणीरत्न वाकोडे,राहूल वाव्हळे,आदींची उपस्थिती होते. तर या कार्यक्रमाला शहरारासह ग्रामीण भागातील फुले व आंबेडकरवादी भाविक बहुजनवर्गानी अलोट गर्दीचे ऐतिहासिक सागर उपस्थित झाले होते.तर तरुणांनी विशेष हजेर लावून कार्यकृमास यशस्वी केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश घनसावंत ,आनंद घनसावंत युवराज घनसावंत, नसीर शेख शेख़ जाबेर ,व सिद्धार्थ घनसावंत, सूत्रसंचलन आशोक घनसंवत यांनी तर आभार प्रदर्शन राजेश घनसंवत यांनी केले आहे.यावेळी कार्यक्रमाला चोख पोलीस बदोबस्त पो.नि.प्रविण मोरे,पो.उ.नि.सुरेश नरवाडे,सय्यद सह पोलिस संच आदी यांनी ठेवले होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें