गाव दुष्काळमुक्त करुन पाणीदार करण्यासाठी सौ मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्यासह गावकऱ्यांनी नोदंविला सहभाग...!
अज़मत पठान.आज जिंतुर तालुक्यातील अंबरवाडी व किनी येथे पाणी फाउंडेशन वतीने आयोजीत वाँटर कप स्पर्धा जिंकण्यासाठी तालुक्यातील 40 गावातील लोक सरसावले आहेत. आपले गांव दुष्काळमुक्त करुन पाणीदार करण्यासाठी गावातील ग्रामस्थ सरसावले आहे. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ मेघनादीदी साकोरे बोर्डिकर यांच्या पुढाकाराने गावातील महिला व गावकऱ्यांना श्रमदान करण्यास प्रोत्साहन केले. शहरात पडणारे पावसाचे पाणी हे पुर्णत नाली, नाल्या , नदी द्वारे वाहुन जाते पाण्याला आपण चालने शिकवुया, चालणाऱ्या पाण्याला आपण थांबने शिकवु जमिनीतील पाण्याची पातळी वाहुन हातपंप , विहिरींना मध्ये मुबलक पाणी येईल ज्यामुळे उन्हाळ्यात ग्रामीण भागासह शहरातील महिला, तरुनी, आबालवृंद नागरिकांना डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पाण्यासाठी वनवन फिरुन भटंकती करावी लागते गावातील प्रत्येक कुंटुबांना वाहुन जाणारे पाणी शोष खंडे घेऊन त्या मध्ये पाणी साठवावे त्यामुळे जमिनीतील धुप थांबवुन पाण्याच्या पातळीत वाढ होईल. अशी सवीस्तर महिती माहीती भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ मेघनादिदि साकोरे बोर्डिकर यांनी दिली...!
यावेळी अंबरवाडी येथील सरपंच श्री राजाभाऊ घुगे, सौ आशामती, ग्रामसेवक सारिका घुगे, सौ शामसुंदर मस्के, महादेव घुगे, पुरुषत्तम घुगे, भगवान घुगे, रामेश्वर घुगे, भानुदास घुगे, विठ्ठल मानकरी, विजय घुगे, सत्यभामाबाई घुगे, सौ लिलावती कांदे , सौ सुर्यकांता घुगे,सौ रमाबाई घुगे, रमेश वाकळे, उपसरपंच श्री मंचिद्र वाकळे, श्री गजानन कापुरे, श्री उध्दव कापुरे, सौ विश्नु काळे, श्री रवी काळे, किनी येथील श्रीभाउराव धनगर, श्री डिंगाबर शिखरे, श्री केशव डोईफोडे, श्री विनायक शिखरे, श्री बालाजी वाकळे, व गावातील सर्व महिला, तरुण, व आबालवृद यांनी मोठ्या प्रमाणार श्रमदानात सहभाग नोदविला....!!!
परभणी जिल्हायातील सर्व नागरिकांना पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावात दररोज सकाळी दोन तास श्रमदान करण्याचे आव्हान सौ.मेघनादिदी बोर्डीकर यांनी केले...!!

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें