सेलू: उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजीत भव्य मोफत नेत्ररोग (मोतीबिंदू) तपासणी,उपचार शिबिरात रुग्णांची डोळ्याची तपासनि शिबिर.
सेलू: उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजीत भव्य मोफत नेत्ररोग (मोतीबिंदू) तपासणी,उपचार शिबिरात रुग्णांची डोळ्याची तपासणी करतांना प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डाॅ.तातेराव लहाने यावेळी जि.प सभापती अशोक काकडे,डाॅ.संजय रोडगे,जि.प.सदस्य राजेंद्र लहाने,जिल्हा शल्यचिकित्सक जावेद अथर,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ.संजय हरबडे,भारत ईद्रोके आदी...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें