चारठाणा पाणीदार गाव करण्यासाठी भारतिय जैन संघटनेचे हातहि सरसावले.
तब्बल दिड लक्ष रुपयांचि करणार मदत,
आशाच प्रकारे विविध संघटणा,संस्था,मंडळ आदिंसह ईतरांनी हातभारासह श्रमदानाला पुढे येण्याचे आवाहन.
चारठाणा ( प्रतिनिधी) संपुर्ण महाराष्ट्र जलक्रांति करुन पाणी फांऊंडेशन च्या माध्यमातुन आपआपले गाव पाणिदार करुण दुष्काळ मुक्त होण्याचे प्रयत्न करत आसतांना आमिरखान यांनी संपुर्ण महाराष्ट्रात वाटरकप स्पर्धा निर्माण करुण स्पर्धेत भाग घेणार्या गावांना प्रोत्साहण देत आसतांना विविध क्षेत्रात क्रांति घडवणार्या चारठाण्याने सुध्दा वाटरकप स्पर्धेत उडि घेतलि आणी संपुर्ण गाव आपआपल्या परिने श्रमदाण करु लागले यातच भारतिय जैन संघटनेने सुध्दा आपला मदतिचा हात पुढे करत 250 तास जे सि बि मशिन 350 रु प्रतितास मदत तर 100 तास कोकलेंड 850 रु प्रतितास मदत आशे मिळुन सुमारे जवळपास दिड लक्ष रुपयाचि मदत चारठाण्यात करण्याचे ठरले व आज दि.23 रोजि भारतिय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष उल्हास सावजी जिंतुरकर,तालुका समन्वयक नंदराम ढाकणे,पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक आनंद सुर्यवंशी,तांत्रिक साहाय्यक आबासाहेब व्हरकटे,नानासाहेब राउत,सरपंच बि.जी चव्हाण,उपसरपंच जलिल ईनामदार,सलिम काझी,देविदासराव देशमुख,आलिमोदीन काझी,तहेसिन देशमुख,किरण देशमुख,ईसाकदिन दादा,शेख सुलेमान,गुरुप्रसाद तमशेटे,संदिप देशमुख यांच्या उपस्थितित उद्घाटन झाले.या वेळी बोलतांना सर्व स्थरातिल नागरिकांनि श्रमदानासाठि पुढे येण्याचे आवाहन नानासाहेब राउत यांनि केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें