कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हलवीण्यास ग्रामस्थांचा विरोध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अप्रैल 2018

कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हलवीण्यास ग्रामस्थांचा विरोध.

कौसडी  येथील  प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत हलवीण्यास ग्रामस्थांचा विरोध.

शे.नईम.
जिंतुर तालुक्यातीर कौसडी येथील  प्रथामीक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी शासनाने चार ते पाच कोटीचा निधी मागील तीन ते चार वर्षा पुर्वीच उपलब्ध करून दिला होते.मात्र ही इमारत आहे त्या जागेत बांधण्याच्या ऐवजी गावा बाहेर दोन की.मी.अंतरावर हलवीण्याचा प्रयत्न शासन व काही पुढारी करतांना दिसत आहे
जर प्रथामीक आरोग्य केंद्र ची इमारत गावाच्या बाहेर हलवीण्यात आले तर गावातील वृध्द रूग्णांना व लहान मुलांना खुप त्रास सहन करावे लागणार आहे या दवाखाण्यात गरीब  व गरजु जनता उपचारासाठी येथे येत आहे  जरा हे दवाखाणा गावा बाहेर दोन की.मी.अंतरावर बांधण्यात  आले तर या गरीब जनतेला एका रूग्णांला आटोसाठी पंन्नास ते साठ रूपये खर्च करावे लागणार ही इमारत जर गावाच्या बाहेर हलवीण्यात आले तर कौसडी  सह परिसरातील जनतेला याचा खुप मोठ्ठा त्रास सहन करावे लागले
शासनाने या गरीब व गरजु रूग्णांसाठी ही इमारत आहे त्या ठीकानी व आहे तेवळ्याच जागेत दोन  मजली इमारत बांधुन जनतेचे प्रश्न मिर्गी लावावे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें