परभणी जिल्ह्यात एका चिमुकलीवर बलात्कार ,आरोपी पोलिसाच्या ताब्यात. पुर्णा तालुक्यातील दुर्दैवि घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अप्रैल 2018

परभणी जिल्ह्यात एका चिमुकलीवर बलात्कार ,आरोपी पोलिसाच्या ताब्यात. पुर्णा तालुक्यातील दुर्दैवि घटना.

परभणी जिल्ह्यात एका चिमुकलीवर बलात्कार ,आरोपी पोलिसाच्या ताब्यात.

पुर्णा तालुक्यातील दुर्दैवि घटना.


प्रतिनिधी.पुर्णा.
परभणी येथील बाजार पेठेतुन एका चिमुकलीचे अपहरण करुन सय्यद बबलु अशर्फ याने त्या चिमुकलीला आजरापुर ता.पुर्णा या शिवारात अमानुषपणे बलात्कार केले असुन या प्रकरणी आरोपी विरुध्द गुन्हा नोंद झाला व त्याला नानलपेठ पोलिसांनी चारच तासात अटक केले आहे.
या प्रकरणी त्या आरोपी विरुध्द जलदगती न्यायालयात खटला चालऊन आरोपिला फाशी देण्याची मागणी होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें