जिंतूर ते औरंगाबाद रस्त्यावर ट्रक व मोटरसायकल समोरा समोर धडक होउन एक ठार एक जखमी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 अप्रैल 2018

जिंतूर ते औरंगाबाद रस्त्यावर ट्रक व मोटरसायकल समोरा समोर धडक होउन एक ठार एक जखमी .

जिंतूर ते औरंगाबाद रस्त्यावर ट्रक व मोटरसायकल समोरा समोर धडक होउन एक ठार एक जखमी .

जिंतूर /पठाण अजमतः
     जिंतूर ते औरंगाबाद रोडवरील खडकपाटी या गावा जवळ जांब बू.येथील संदिप संभाजी बुधवंत व त्याचे मित्र प्रभू तूकाराम बूधवंत हे राहणार जांब बु.येथील होते आज काही कामा निमित्ताने हे दोघे जण जिंतूरला आले आपले काम आटोपून जांब या गावाकडे निघाले असता खडकपाटी वर औरंगाबाद वरून नांदेड कडे जानारा ट्रकने जोरात धडक दिल्या मूळे संदिप संभाजी बुधवंत वय १७वर्ष रा.जांब येथील हा तरूण जागीच ठार झाला व प्रभु यास किरकोळ मार लागल्या मूळे जिंतूर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें