भोकरदन =जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 अप्रैल 2018

भोकरदन =जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

भोकरदन =जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी -शे.सलिम.
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील नारायण लोखंडे या युवकाने मागील वर्षी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमीत्ताने घरासमोर दहा झाडे लावली होती.त्यात अशोका, बदाम,गुलमोहर,मोगरा,गुलाब,कृष्णकमळ, कण्हेर,सप्तपर्णी इत्यादी झांडाची लागवड केली होती तसेच झाडे जगविण्याचा संकल्प केला होता.त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून झाडांना पाणी घालून झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.या छोट्यास्या उपक्रमाचे या युवकाचे सर्व सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.यापुढेही अजून झाडे लावून झाडे जगविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नारायण लोखंडे या युवकाने सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें