मानवत येथील जेष्ठ समाजसेवक हाजी म. आसेफ खान यांचे निधन . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 अप्रैल 2018

मानवत येथील जेष्ठ समाजसेवक हाजी म. आसेफ खान यांचे निधन .

मानवत येथील जेष्ठ समाजसेवक हाजी म. आसेफ खान यांचे निधन .


मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२४: मानवत येथील खडकपुरा  परिसरातील जेष्ठ समाजसेवक तथा हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक मानवत तालुका निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करनारे तसेच जमाआते ईस्लामी हिंद मानवतचे अध्यक्ष  शहरात चाचा म्हणुन सर्वधर्मियात प्रसिध्द आसलेले हाजी  म.आसेफ खान वय  (८४) यांचे अल्पशा आजारामुळे सोमवारी  दि.२३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले.राञी ११ वाजता मोठा कब्रस्थान येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला यावेळी शहरातील व्यापारी राजकिय मंडळी व मुस्लीम समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.त्यांच्या प्रश्चात तीन  मुले,दोन मुली,सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे.माजी नगरसेवक न्यामत खान यांचे ते चुलते होते व नजात पठाण सर यांचे ते वडिल होत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें