महात्मा फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन.
समशेर खान.सेलू : येथील म.फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बुधवार ता.११रोजी फुले नगरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी लालसेनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.अशोक उफाडे, लहूजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश हिवाळे,प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब लोंढे,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटोळे,भुजंग थोरे,किसन कटारे,शिवाजी जायभाय,पाठक,मुसळे,श्रीखंडे,पाटणकर,प्रसाद ढोकर यांची उपस्थिती होती.सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले.
फोटो ओळी :सेलूे : येथील महात्मा फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी कॉ.अशोक ऊफाडे,सुरेश हिवाळे,भुजंग थोरे,आबासाहेब लोंढे,राजेंद्र पाटोळे,किसन कटारे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें