सेलु तालुक्यातील झोडगाव येथील लाच घेताना सरपंच पति जाळ्यात.
विहीरिच्या बिलासाठी 2 हजाराची मागणी.
सेलू प्रतिनिधि.समशेर खान.सेलू तालुक्यातील झोड़गाव येथील सरपंच पतीला 2 हजार रूपयांची लाच घेतांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने बुधवार 25 अप्रैल रोजी झोड़गाव येथून रंगेहाथ ताब्यात घेतले
बलिराम बापूराव डुकरे वय 62 वर्ष आसे लाचखोर सरपंच पतिचे नाव आहे तक्ररदाराने आपल्या शेतात एमआरइजीएस या योजने अन्तर्गत 2015-16 मधे सिंचन विहीर घेतली या कामाचा 1 लाख 26 हजार 500 रु धनादेश मंजूर झाला है धनादेश वटविन्यासाठी सरपंचाची सही आवश्यक होती ही सही घेवून देण्यासाठी सरपंच पतिने लाभर्थ्यकड़े 2 हजार रूपयांची लाच मागितली आशी तकरार लाभर्थ्यांने लाच लुचपत विभागाकडे केलि 25 अप्रैल रोजी तक्रारदरकडून 2 हजार रूपए स्विकारतांना लाचेच्या रकमेंसह बलिराम डुकरे याला ताब्यात घेण्यात आले सेलू पुलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे ही कारवाही लाच लुचपत विभागाचे पुलिस उपअधीक्षक एन एन बेंबड़े, पो. नी. विवेकानंद भारती, लक्ष्मण मुरकुटे, अनिल कटारे, माणिक चट्टे, मुखिद चौधरी यांच्या पथकाने केलि.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें