स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व रंजना पठारे बहुउदेशिय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विधमाने *येवल्यात ऐतिहासिक डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी ..
काझी सलीम,
*येवला*
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व रंजना पठारे बहुउदेशिय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विधमाने *येवल्यात ऐतिहासिक डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली*विषेश म्हणजे सर्व समाज्याचे लोक सहभागी झाले होते महिला मोठ्या प्रमाणात होत्या पक्षाचे तालुकाध्यक्ष *महेंद्रभाऊ पगारे* याचा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला यावेळी *डाॅ संजय अपरांती,(मा,पोलिस अधीक्षक)मारुतीराव पवार (मा,आमदार)अॅड माणिकराव शिंदे (जेष्ठ नेते)बडुभाऊ पैलवान (नगराध्यक्ष)विलास ताटीकोडलवार (पोलिस उपनिरीक्षक)किशोर दराडे (जि,बॅंक संचालक)बाळासाहेब लोखंडे (स्किव सहाय्यक भुजबळ कार्यलय)जयश्री पैलवान (मा,नगराध्यक्ष)सुनिल आहिरे (गटविकास अधिकारी)अमजतभाई शेख (नगरसेवक)डाॅ,सुरेश कांबळे ( वैद्यकीय आधीकारी)डाॅ, प्रिंयका तांबे (वैद्यकीय आधीकारी शिर्डी)अनिता सैरोदे (पाटबंधारे आधीकारी)प्रविण गायकवाड (प,स,सदस्य)मायावती पगारे (मा,जि,प,अध्यक्ष)राजाभाऊ बनसोडे (समाजभुषन)*याचा प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी 127व्या जयंती मुळे 127मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले व 10लोकांना *समाजभुषन*पुरस्कार देण्यात आला
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें