सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय समोर इनोव्हा गाडीचे टायर फुटल्याने अपघात.
सिल्लोड प्रतिनिधी :(शेख कलीम): आज सकाळी सिल्लोड येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय समोरऔरंगाबाद हुन सिल्लोड येथे येणारी आईशर गाडी MH 06.2644 व जळगाव हुन औरंगाबाद कळे जाणारी ईनोवाह कार MH 49.5597 ईनोवाह गाडीचे समोरील टायर फुटल्याने व चालका चा नियंत्रण सुटल्याने आईशर गाडी वर धळकल्याने अपघात झाला अपघात इतका भीषण होता की गाडी समोरुन दुसऱ्या गाडीत अडकली होती ईनोवाह गाडीतले एरबैग उघडल्यामुळे आत बसलेल्या 4 हि लोकाना सुखरूप बाहेर काढण्यात आले व 2 लोकांना किरकोळ उपचारासाठी सिल्लोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.यावेळी औरंगाबाद कळे
जाणारे सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान ( गुड्डू ) व सोहेल मनसुरी व(नबी कलिम)हे जात होते त्यांना गाडीतील लोकांचा ओरडन्याचा आवाज आला व हे दोनीही सामाजिक क्षेत्रात काम करणारे युवक यांनी घटनास्तळी धाव घेऊन गाडीचा दरवाजा तोडून चारही लोकांना बाहेर काढून त्यांना
. उपचारांसाठी दवाखान्यात पाठवण्यात आले.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें