Analytical relationship with the attendant.परिचारिका सोबत अनेतीक संबंध . वैधकीय अधीक्षकाश भर रस्त्यावर डॉकटर पत्नीने झोडपले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 अप्रैल 2018

Analytical relationship with the attendant.परिचारिका सोबत अनेतीक संबंध . वैधकीय अधीक्षकाश भर रस्त्यावर डॉकटर पत्नीने झोडपले.

परिचारिका सोबत अनैतीक संबंध .

वैधकीय अधीक्षकाश भर रस्त्यावर डॉकटर पत्नीने झोडपले.
Url


जिंतूर / निशाद आहेमद

मागील अनेक महिन्यापासून एका परीचारिकेशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या जिंतूरच्या वैधकीय अधिशकास त्याच्या डॉकटर पत्नीने भर रस्त्यातच चपलीने झोडपल्याचा प्रकार परभणी जिल्हा रुग्णालयासमोर रविवार दि 8 एप्रिल रोजी दुपारी 3 चाय सुमारास परभणी येथे घडला

जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत प्रभारी वैधकीय अधीक्षक असलेले डॉ रविकिरण चांडगे यांचे जिल्ह्यातच कार्यरत एका परीचारिकेशी मागील अनेक महिन्यापासून  अनैतिक संबंध होते डॉ चांडगे यांची पत्नी डॉ अर्चना चांडगे ह्याना या संबंधाची कुणकुण ही मागील अनेक दिवसांपासून लागली होती त्यांनी आपल्या पतीला संबंधित परीचारिकेशी असलेली अनैतिक सबंध तोडण्याची वेळोवेळी विनंती केली परंतु डॉ रविकिरण चांडगे हे त्यांना जुमानले नाही उलट डॉ चांडगे हे जिंतूर कार्यलयातून दुपारीच मीटिंग असल्याचा बहाना करून परभणीला जात होते त्यांनी संबंधित परीचारिकेला भेटण्यासाठी परभणीतील रामकृष्ण नगर मधील बिल्डिंग मध्ये स्वतंत्र ब्लाक किरायाने घेतला होते . मागील आठ दिवसा पासून डॉ अर्चना चांडगे यांचा भाऊ विकास भायकर रा.बोरी  व त्यांच्या सोबत काही अन्य नातलग या दोघांच्या पाळतीवर होते

दि 8 एप्रिल रोजी डॉ रविकिरण चांडगे व सबंधीत परिचारिका या दोघांनी रामकृष्ण नगर मधून  डॉ चांडगे याच्या चारचाकी निळ्या रंगाच्या गाडीत बसून जिल्हा रुग्णालयात आले  याच वेळी  गाडीचा पाठलंगा करणाऱ्या डॉ अर्चना चांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर रस्त्यावर दुपारी 3 चाय दरम्यान चपलीने बदडत जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश द्वारा पासून ते प्रशासकीय इमारती पर्यन्त मारत नेले या वेळी काही माध्यस्थानी सोडवासोडव केली दरम्यान डॉ चांडगे यांची प्रेमिका हिने चांडगे यांच्या गाडीतून उतरून आपल्या स्कुटी वरून पलायन केले ही घटना बघण्यासाठी जिल्हा रुग्णालया समोर मोठी गर्दी झाली होती


डॉ चांडगे यांनी केले मान्य

संबंधित प्रकार घडल्याचे डॉ रविकिरण चांडगे यानि मान्य केले असले तरीही प्रकरणाची सारवासारव करीत आपण सामोपचाराने हे प्रकरण मिटवल्याचे    सांगितले


मागील अनेक दिवसा पासून अनैतिक चाळे

डॉ रविकिरण चांडगे हे मागील अनेक दिवसांपासून संबंधित परीचारिकेशी अनैतिक सबंध ठेवून होते या बाबत त्यांना त्याची डॉकटर पत्नी अर्चना चांडगे यांनी वारंवार समज देऊनही त्यांनी न एकल्याणनेच नाईलाजास्तव त्यांना भर रस्त्यात आम्हाला चपलीने मारावे लागले  असे विकास भायकर यांनी सांगितले (डॉ चांडगे यांचा मेव्हणा)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें