पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्रा.सोनटक्के यांना डॉक्टरेट बहाल . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्रा.सोनटक्के यांना डॉक्टरेट बहाल .

पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे  प्रा.सोनटक्के यांना डॉक्टरेट बहाल .


पालम ( अनीस खुरेशी )
पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्रा.डॉ. जी.एन.सोनटक्के यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
प्रा.डॉ. जी.एन.सोनटक्के यांनी प्रा.डॉ. पी.वाय. हरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली " परभणी जिल्ह्यातील ग्रामीण उद्योजकता विकास : ग्रामीण कारागिरांचे विशेष अध्ययन " या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता.या त्यांच्या यशाबद्दल बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक भाई लक्ष्मणराव गोळेगांवकर ,अध्यक्ष आबासाहेब पवार,प्राचार्य डॉ. साहेब खंदारे , ग्रंथपाल पांचाळ सर , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें