ताडबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व ताडबोरगांव ग्रामस्थांच्या मार्फत मदत रैली काढून शाहिद जवान शुभम मुस्तापुरे यांना श्रदांजली.
ताडबोरगाव:- मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व ताडबोरगांव ग्रामस्थांच्या मार्फत मदत रैली काढून शाहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व त्यांचे सात्वन करणे करिता त्यांच्या गावी कोनेरवाडी येथे जाऊन भेट घेतली आणि ताडबोरगांव येथील जि.प.शाळा व ग्रामस्त यांच्या सहकार्यातून 9500/-रु निधी शाहिद जवान सुभम मुस्तापुरे यांच्या कुटूंबियांना सुर्पुद करण्यात आला.. शहीद शुभम मुस्तापुरे यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या वेळी ताडबोरगांव येथील ग्रामस्त,शालेय शिक्षण समितीचे सदस्य व जि.प.शाळेतील शिक्षक हजर होते....

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें