कौसडी येथील युवकाचा महाडमध्ये झालेल्या खुनाची सखोल चौकशी करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 अप्रैल 2018

कौसडी येथील युवकाचा महाडमध्ये झालेल्या खुनाची सखोल चौकशी करण्याची मागणी.

कौसडी येथील युवकाचा महाडमध्ये  झालेल्या खुनाची सखोल चौकशी करण्याची मागणी.


कौसडी प्रतिनिधी..

आन्सर बहादुर बेग यांच्या खुनाची सखोल चौकशी करून मुख्य आरोपीवर कडक कारवाई करण्यासाठी कौसडी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 11 अप्रैल रोजी जिल्हा पोलीस आधिक्षक यांच्या मार्फत महाड पोलीस ठाण्याचे स.पो.नि.शिंदे यांच्याकडे निवेदन पाठवीण्यासाठी  परभणी जिल्हा पोलीस आधिक्षक यांच्या निवेदन देण्यात आले आहे.
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील रहीवासी आन्सर बहादुर बेग यांचा दिनांक 5 अप्रैल गुरूवार रोजी महाड जिल्हा रायगड येथे झोपत दगड घालुन खुन करण्यात आले होते.
आन्सर बेग यांचा खुन शेख जमील रा.परळी  यांनी केल्यांची महाड पोलीस ठाण्यात कबुल दीली मात्र आन्सर बेग यांच्या परिवारासह कौसडी ग्रामस्थांचे म्हणने आसे आहे की या खुनामागे मुख्य आरोपी दुसरे कोणीतरी आहे कारण आन्सर बेग यांनी महाड जिल्हा रायगड येथे काही दिवसातच बांधकाम क्षेत्रात नावलौकीक केले होते हेच या क्षेत्रा मधील  गुत्तेदारांना देखवले नाही म्हणुन आन्सर बेग यांच्या हाताखाली मिस्त्र काम करणारे शेख जमील यांच्या मार्फत खुन करण्यात आले आसे बेग परिवारासह  कौसडी ग्रामस्थांचे म्हणने आहे आन्सार बेग यांचे मिस्त्री शेख जमील यांच्या कडे 13 हजार रूपये आसल्याचे सांगीतले जात आहे व  हे खुन या 13000 हजार रूपयामुळेच केला आसल्याची कबुली शेख जमील यांनी महाड पोलीस ठाण्यात दिली मात्र आन्सर बेग यांच्या परिवारासह ग्रामस्थाचे बोलने आहे की शुल्लक पैश्यावरू  कोणीच खुन करूशकत नाही या खुना मागलचे गुड ऊकरून  काढण्यासाठी व मुख्य आरोपीचा शोध लावुन कडक शासन करण्यात यावे आशी मागणी जिल्हा पोलीस आधिक्षक  यांच्या कडे कौसडी ग्रामस्थानी केली
या निवेदनावर आनेक गावक-यांचे स्वक्ष-या आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें