सेलु=युवा सेनेचे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

सेलु=युवा सेनेचे आंदोलन.

सेलु=युवा सेनेचे आंदोलन.

रेशन घ्यायला गेलेल्या लोकांना अनंत अडचणी येत आहेत.जसे मशिन थंब न पकडने, मशिन टावर न पकडने, मशिन मध्ये बिघाड होने यामुळे लाभार्थी वंचित होत आहेत. या अडचणी दूर करून लोकांना रेशन द्यावे.याची चर्चा   तहसीलदार साहेब व पुरवठा अधिकारी सेलू यांच्याशी केली आनी त्यांनी या महिन्या पासुन कुनिही लाभार्थी वंचित राहनार नाही असे आश्वासान दिले. चर्चा करताना जयसिंग शेळके, दत्ताराव रोकडे, प्रल्हाद शिंदे, सुभाष सहेजराव, बंडू भवाळ, सुरेश बोडखे, प्रकाश आंधळे,पुसाराम शेळके, भगवान खंदारे, सखाराम खंदारे, निवृत्ती साखरे, प्रद्युम्न शेळके, खोब्राजी पंडित, दत्ता सहेजराव, दीपक साहेजराव, व इतर.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें