मानवत येथील कांताबाई हिबारे यांचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

मानवत येथील कांताबाई हिबारे यांचे निधन.

मानवत येथील कांताबाई हिबारे यांचे निधन.


मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.१६: मानवत  येथील गोदु गल्ली साई प्लाजा परिसरातील रहिवासी कांताबाई दत्ताञय हिबारे वय ९५ वर्ष यांचे अल्पशा आजारामुळे आज सोमवार दि.१६ एप्रिल रोजी निधन झाले.कांताबाई हिबारे यांच्या निधनामुळे भजनी मंडळाचे खुप नुकसान झाले कारण त्या भजन व भारुड नृत्य करुन सादर करत होत्या.त्यानी भजनी क्षेञात आपले नाव लैकिक केले होते.त्यांच्या प्रश्चात चार मुले,तीन मुली,सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे.मानवत येथील सुप्रसिध्द कापड व्यापारी सोनाजी हिबारे यांच्या त्या  आई होत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें