जि.प.सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा पिंगळी येथे बक्षिस वितरण कार्यक्रम उत्कृष्टपने पार पाडण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

जि.प.सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा पिंगळी येथे बक्षिस वितरण कार्यक्रम उत्कृष्टपने पार पाडण्यात आले.

जि.प.सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा पिंगळी येथे बक्षिस वितरण कार्यक्रम उत्कृष्टपने पार पाडण्यात आले.

प्रतिनिधी.
आज दिनांक 13/4/2018 रोजी जि प सेमी इंग्रजी शाळा पिंगळी ता परभणी येथे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा सौ मिर्ज़ा वहीदा बेगम हे होत्या व प्रमुख पाहुने म्हणुन श्री मोरे सर केंद्रीय मुख्याध्यापक केंद्र पिंगळी हे होते अध्यक्ष शालेय व्यवास्थपन समिति व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्कृष्टपने श्री गाडेकर सरांनी केले कार्यक्रमसाठी सर्व परीश्रम श्री विलास कुरवाडे सरांनी केले.

प्रतिनिधी नेमणे आहे.

संपर्क.8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें