निषेध! निषेध!! निषेध!!!
पाणी पुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांचा उध्दट स्वीय सहाय्यक विलास तांगडे चा जाहिर निषेध!!!
*पाथरी येथील बैठकीत धक्कादायक प्रकार*
*समाधान शिबिराच्या आढावा बैठकीतच पिकविम्या प्रश्नी शेतक-याला उध्दट भाषा व धक्काबुक्की करणारा मंञी लोणीकर यांचा स्वीय सहाय्यक विलास तांगडे याने सदरील घटनेचे वार्तांकन करणा-या पञकारांनाही दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.*
*परंतु समाधान शिबिरातच अशी मंञ्यांच्या स्वीय सहाय्यकाची मुजोरी वाढल्याने शेतकरी व लाभार्थ्यांचे अखेर समाधान होणार तरी केव्हा..? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.*
*पाथरी येथील या घटनेचा सर्व स्तरांतून तसेच जिंतूर तालुका पञकार संघाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे.*👎🏿👎🏿👎🏿

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें