अन्वा अरबी मदरशात कुंभारी येथील चार विद्यार्थ्यांचे यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 अप्रैल 2018

अन्वा अरबी मदरशात कुंभारी येथील चार विद्यार्थ्यांचे यश.

अन्वा अरबी मदरशात कुंभारी येथील चार विद्यार्थ्यांचे यश.


शे.सलिम
भोकरदान प्रतिनिधि : तालुक्यातील अन्वा येथील अरबी मदरसा जामिआ रियाजुल उलूम मध्ये दरवर्षी प्रमाणे मकातिबे कुरआनीया विद्यार्थ्यांच्या मध्ये स्पर्धा झाली. कुंभारी येथील मकतबच्या विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि जामा मस्जिदमधील मौलाना अब्दुल मलिक  यांचे मार्गदर्शन मिळाले व या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने कुरआन पढल्याने त्यांच्या मकतबचा प्रथम क्रमांक आला व या स्पर्धामध्ये पाच पैकी चार मुलांनी यश मिळवले या विद्यार्थांना बक्षीस म्हणुन कुकर,प्रेस,वाटर बॅग असे बक्षीस दिले.  त्यांच्या या यशामुळे अन्वा मदरशाचे संचालक मौलाना बिनीयामीन ,मौलाना रशीद पालोद ,राष्ट्रीय मानव अधिकारचे जिल्हा अध्यक्ष इसरार पठान व कुंभारी येथील ग्रामस्थ यांनी मकतबचे मौलाना व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें