सेलू येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली* सर्व प्रथम माहात्मा जोतिबा फुले व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

सेलू येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली* सर्व प्रथम माहात्मा जोतिबा फुले व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

सेलू येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली* सर्व प्रथम माहात्मा जोतिबा फुले व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.



समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
आज दि.15/04/2018 रोजी सेलू येथे *राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली* सर्व प्रथम माहात्मा जोतिबा फुले व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी *राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या सहा ग्रा.पं.सदस्य व दोन माजी सरपंच यांनी राष्ट्रीय समाज पक्षा मध्ये प्रवेश केला* प्रमोद सोळंके,शिवाजीराव कोरडे, मनोज भुम्बरे,शिवाजी सरोदे, कृष्णा आळसे,ज्ञानेश्वर चव्हाण , खंडेराव आळसे,  या कार्यकर्त्यांनी रा.स.प मध्ये प्रवेश केला सेलू तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे नियोजक सेलू तालुका अध्यक्ष पंडितराव जगाडे व सेलू तालुका संर्पक प्रमुख गजानन गडदे यांनी केले . या प्रसंगी रा.स.प चे जिल्हाध्यक्ष मा.शिवाजी राव चाटे, *युवक जिल्हाध्यक्ष मा.माणिक जेवणार,* जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रमाकांत जोशी , सेलू-जिंतूर विधानसभा अध्यक्ष मा.निळकंठराव ठोंबरे, महिला आघाडीच्या जिंतूर तालुकाध्यक्षा सौ.शांताताई बन, हे सर्व मान्यवर उपस्थित होते. व हि बैठक व्यवस्थित पार पाडण्यासाठी बदर पोळखत, संतोष आव्हाड , बाळासाहेब साखरे, वाल्मिक पांढरे , दुर्गादास आळसे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन गजानन गडदे सेलू तालुका संपर्क प्रमुख यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें