जिंतुर येथे माकडाने केले बि.एस.एन.एल आँफिस वर कब्जा.
अज़मत पठान.प्रतिनिधी.जिंतुर.
जिंतुर येथिल केंद्र सरकारचे विभाग आसलेले बि एस एन एल च्या आँफिस आजूबाजुला कोणाचि प्राँपर्टि आहे हा किवा बि एस एन एल ईमारत वा जागा कोणाच्या मालकिची आहे हा विषय नागरिकांसाठी महत्वाचा नसुन सुलभ सेवा मिळावि हा विषय महत्वाचा आहे पण आज घडिला आँफिसच्या तिन्ही बाजुंनी दुकानांनि वेढले आसुन काहि कामासाठि वा बिल भरणा करण्या साठी नागरिकांना आँफिसमध्ये जायचे आसल्यास मागच्या गेटमधुन प्रवेश करावा लागतो पण तेथेही माकड राज आसुण ते सरळ आंगावर धावुन येत आहे आणि याचि वाचता सुध्दा नागरिक,लोकप्रतिनिधी सोडा पण मिडिया सुध्दा करायला तयार नाहि

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें