शारदा जगतापने परिस्थितीवर मात करत सीआरपीएफ मध्ये ७ नंबरच्या तुकडीची बनली कमांडो, श्री नागेश्वर विद्यालयाच्या वतीने केला सत्कार.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

शारदा जगतापने परिस्थितीवर मात करत सीआरपीएफ मध्ये ७ नंबरच्या तुकडीची बनली कमांडो, श्री नागेश्वर विद्यालयाच्या वतीने केला सत्कार..

शारदा जगतापने परिस्थितीवर मात करत सीआरपीएफ मध्ये ७ नंबरच्या तुकडीची बनली कमांडो,

  श्री नागेश्वर विद्यालयाच्या वतीने केला सत्कार..


शेख सलीम

   प्रतिनिधी : भोकरदन

  मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे ज्वलंत उधारन भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथिल शारदा लोखंडे या विद्यार्थींने हलाकीच्या परिस्थितीवर मात करत व आपली जिद्द व मेहनतीच्या बळावर सेंट्रल रिझर्व पोलिस फोर्समध्ये ट्रेनिंग पुर्ण करून ७ नंबरच्या तुकडीचे कमांडो म्हणुन नियुक्ती झाली आहे,

 
  शारदा जगतापण हिने येवढ्या कमी वयात  हे यश संपादन केल्याबद्दल श्री नागेश्वर महाविद्यालयाच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आदर्श शिक्षक पी.बी.सोळुंके,होते तर प्रमुख पाहुणे राम पालकर,डाॅ.गणेश पोटे,प्रतिक कतोरे,संस्था अध्यक्ष रामराव शेळके,शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष बाबुराव सुरशे पी.एस.मिसाळ,पञकार मधुकर सहाने,सलिम शेख  होते.
भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथिल शारदा ज्ञानेश्वर जगताप वय २२ वर्ष याने घरची हालाकीची परिस्थिती असतांनीही गरीच सहा महिने अंगमेहनत घेत आभ्यास करून व जिल्हा परिषद आणि श्री नागेश्वर विद्यालयात झाले,शारदाचे पहिल्यापासुन खाकी वरदी घालण्याची इच्छा होती तीने विद्यालयातील शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने व घरच्यांची सात मिळाल्याने शारदा हिने २० वर्षी  २३ मै २०१५ ला पुणे येथिल पहिल्याच भरतीमध्ये तीची निवड झाली व पुढील सीआरपीएफ च्या पुढील प्रशिक्षणासाठी राजस्थानमधील अजमेर येथे २१ मार्च २०१७ ते ५ एप्रिल २०१८ या कालावधीत तीचे प्रशिक्षण पुर्ण झाले.

   कार्यक्रमाचे सुञसंचालण आर.ए.पाटील यांनी सुञसंचालन केले तर आभार प्ररदर्शन प्राचार्य व्ही.आर.शेळके यांनी माणले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें