डाॅ.गंगाधर पानतावणे यांना मराठी विभागाकडून भित्तीपत्रकाद्वारे अभिवादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

डाॅ.गंगाधर पानतावणे यांना मराठी विभागाकडून भित्तीपत्रकाद्वारे अभिवादन.

डाॅ.गंगाधर पानतावणे यांना मराठी विभागाकडून भित्तीपत्रकाद्वारे अभिवादन.
url


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०७एप्रिल २०१८

 सोनपेठ येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात मराठी विभागाकडून अस्मितादर्श नियतकालिकाचे संपादक व दिवंगत लेखक डाॅ.गंगाधर पानतावणे यांना अभिवादन करण्यात आले.
  डाॅ.गंगाधर पानतावणे यांच्या विचार व कार्यावर आधारित "विद्रोहाचे वादळ निमाले..." या बी.ए.प्रथम वर्षातील तुकाराम पांचाळ यांनी बनविलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डाॅ.बालासाहेब काळे, डाॅ.सा.द.सोनसळे, प्रा.सखाराम कदम, प्रा.सुरेश मोरे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची ऊपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें