राज्य सिनियर सेपक टँकरा स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघ निवड चाचणी.
परभणी ( समशेर खान) महाराष्ट्र राज्य सेपक टँकरा असोसिएशन व अमरावती जिल्हा संघटना च्या वतीने दि. 13 ते 15 एफ्रील दरम्यान अमरावती येथे राज्य सिनियर सेपक टँकरा स्पर्धे साठी परभणी जिल्हा पुरुष व महिला संघ ची निवड चाचणी दि. 11 एफ्रील रोजी दु. 3:00 वा . डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल परभणी येथे जिल्हा संघाची निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले आहे.निवड समिती सदस्य प्रा. मंहमद इकबाल, प्रा.नागेश कान्हेकर, मंहमद मुसा,प्रा.प्रसेनजित बनसोडे, गणेश माळवे यांनी काम पाहत आहे.
परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेपक टँकरा खेळाडू नी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सेपक टँकरा असोसिएशन वतीने करण्यात आले आहे..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें