डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शांतता समीती ची बैठक संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शांतता समीती ची बैठक संपन्न.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त शांतता समीती ची बैठक संपन्न.

पोलीस पाटील व शहरातील जयंती सदस्य यांची उपस्थिति.
url

समशेर खान.
सेलू ÷ दि  9 /4/सोमवार रोजी  शहरातील पोलीस ठाण्यात भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शांतता समीती ची बैठक सायंकाळी पाच वाजता संपन्न झाली.

पोलीस ठाण्याचे ए. पी आय श्री कळशीकर साहेब यांणी जयंतीनिमित्त शांतता राखण्यासाठी सर्व नागरीकांना आवाहन केले  आहे  सेलू तालुक्यातील सर्व ग्रामीण  भागातील पोलीस पाटील यांनी या वेळी काही सुचना दिल्या,
पोलीस प्रशासनाच्या वतीने बीट जमादार यांनी पुतळयास संरक्षण  देण्यासाठी गाव पातळीवर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास संरक्षण समीती गठीत करावी, जयंती निमित्त अवैध धंदे बंद करावे दारू पिऊन जयंती साजरी करू नये. जयंती निमित्त पोलीस व्हॅन पेट्रोलिंग करावी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी ए. पी. आय कळशीकर साहेब यांणी जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले या पोलीस निरीक्षक पांढरे, वेळी पोलीस पाटील अध्यक्ष अशोकराव डख, तुळशीराम मगर, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, आशोक पाईकराव, पत्रकार नारायण काका पाटिल, प्रताप काकडे, ससुबोध काकडे, भदरगे, सौ कमल जाधव, भगीरथ गायकवाड, देवानंद अंभोरे, जावेद पठान, मिलिंद धापसे. प्रकाश कांबळे, शेख महेमुब, दिलावर पठान, आदी  उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें