भोकरदन येथे कै अण्णासाहेब जावळे यांची जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 16 अप्रैल 2018

भोकरदन येथे कै अण्णासाहेब जावळे यांची जयंती साजरी.

भोकरदन येथे कै अण्णासाहेब जावळे यांची जयंती साजरी.

शे.सलिम.
भोकरदन(प्रतिनिधी) मराठ्यांचे क्रांतीसूर्य,मराठा आरक्षणाचे जनक ,अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै स्व  अण्णासाहेब पाटील जावळे यांच्या निमित्ताने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात रुग्णना फळ वाटप करण्यात आले
तसेच येथील संभाजी महाराज यांच्या चौकात अण्णासाहेब जावळे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी मनिष श्रीवास्तव, अंकुश जाधव सुरेश पाटील तळेकर, विष्णु पाटील गाढे नारायण जिवरग,महेश पुरोहित, सुखदेव शिरसाठ, आपासाहेब जाधव, दत्ता ठाले, योगेश नामदे गजानन घोडके, राजू शेळके, विश्वास धसाळ यांच्या सह मोठ्या संख्येने छावा कार्यकर्ते उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें