चौदा वर्षीय बेपात्ता तरुणीचा मुर्तदेह विहरीत आढळला.
किरकोळ कारणावरून केली आत्महत्या भोकरदन मधील घटना.
भोकरदन प्रतिनिधी १६ ०४ २०१८ सोमवारभोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील तरुणी कु अंजली प्रकाश सपकाळ वय १४ हि आपल्या काका भास्कर पवार यांच्या कडे व मावशी कडे अंजली व आई भाऊ हे गेल्या दोन वर्षापासून राहत होते अंजली हि जवळील मराठवाडा इंग्लिश स्कूल मध्ये यत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत होती घरातील काही किरकोळ कारणावरून अंजलीने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे मिळालेली माहिती अशी कि आई ने सांगितले कि पाणी आले आहे तर तू बाहेर मोटार ला पाईप लाऊन ये नंतर काही वेळा नंतर बघितले तर अंजली कुठेच नसल्याचे समजले मग सर्व नातेवाईक व जळगाव सपकाळ येथे विचारले असता त्यांच्या कडे नसल्याचे समजले व नंतर सकाळी आम्ही सर्व भोकरदन पोलीसठाण्यात कलम ३६३ द्वारे मिसिंग गुन्हा नोंद केला मात्र सकाळीच भोकरदन जवळील ग्रामसेवक कॉलेनी समोरील गट क्र ३७ मालक श्री श्रीनिवास हिंमतराव गायकवाड यांच्या विहरीत एक लाल रंगाच्या टी शर्ट व निळ्या कलरची लेगीज घातलेली एक १४ वर्षीय तरुणी असल्याची माहिती मिळाली व आम्ही जाऊन बघितले तर ती अंजली असल्याचे समजताच तत्काळ घटनास्थळी सा.पो.नि. व्ही एम पवार व त्यांची टीम गणेश पायघन रुस्तुम जैवळ सागर देवकर आय बाईक पथक हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला व शविच्छेदन करून पुढील अंत्यसंस्कार करण्याकरिता त्यांच्या नातेवाईकाना सोपविण्यात आले पुढील तपास हे व्ही एम पवार या करीत आहे
प्रतिक्रिया
सायंकाळी आमच्कडे कु अंजली सपकाळ ची मिसिंग चा गुन्हा दाखल करण्यात आला व एक चौदा वर्षीय तरुणी बेपात्ता असल्याने आम्ही तत्काळ गांभीर्याने तपास कामाला लागलो कि ईतर राज्यात सुरु असलेल्या बलत्कार व खून प्रकरणे सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत असल्या कारणाने आम्ही कुठलाच हलगर्जीपणा न करता रात्रभर अंजलीचा शोध घेत होतो मात्र सूर्य उजेडात आमच्या कानावर अंजलीची हिने आत्महत्या केल्याचे समोर आले व आमच्या हाती अपयश आले कि आम्ही अंजली ला वाचूनही शकलो अधिक तपास सुरु आहे
{व्ही एम पवार सा.पो.नि. }

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें