न्यु हायस्कुल शाळेत महात्मा फुले जयंती साजरी..
शे.सलिम.प्रतिनिधी : सोयगाव देवी
भोकरदन येथिल न्यु हायस्कुल शाळेत महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिक्षक एस.बी.आराख यांनी महात्मा फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश झोत टाकुन विद्यार्थांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें