सेलू ÷शहरातील फुले नगर भागातील क्रांती सुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
सेलू ÷शहरातील फुले नगर भागातील क्रांती सुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना जय हिंद मित्र मंडळाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते ॰
शेख ईसाक, सतीश जाधव, सुनिल गायकवाड, सचिन कोरडे, पंकज कुलकर्णी. दिपक गायकवाड, आर्जुण महाजण, आदी

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें