शहीद मस्तापुरे यांच्या कुटुंबाला एस पी आय पालकांतर्फे आर्थिक मदत . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 अप्रैल 2018

शहीद मस्तापुरे यांच्या कुटुंबाला एस पी आय पालकांतर्फे आर्थिक मदत .

शहीद मस्तापुरे यांच्या कुटुंबाला एस पी आय पालकांतर्फे आर्थिक मदत .

 सेलू प्रतिनिधी
सेलू दिनांक 14 एप्रिल 2018
सेलू येथील नुतन कन्या प्रशालेतील शिक्षक व शिवा कर्मचारी संघाचे शहर प्रमुख कैलास तावडे यांनी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद एस पी आय च्या एक्केचाळीसव्या कोर्सच्या पालकांना शहीद शुभम मुस्तापूर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले त्याला योग्य प्रतिसाद देत 25 पालकांनी अवघ्या आठ दिवसात सत्तावन्न हजार शंभर रुपये (57100) जमा केले त्याची सर्व जबाबदारी पालक प्रतिनिधी म्हणून कैलास मलवाडे यांच्याकडे देण्यात आली
त्यानुसार आज दिनांक 14 एप्रिल रोजी त्यांनी कोनेर वाडी तालुका पालम या ठिकाणी भेट दिली सर्वप्रथम शहिदाच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले एस  पी  हाय च्या वतीने श्रद्धांजली वाहिली त्यानंतर त्यांनी शहिदाच्या मातापित्यांची भेट घेतली त्यांना धीर दिला यावेळी शोक संदेश व 57000 धनादेश नम्रपूर्वक देण्यात आला यावेळी संघटनेचे प्रदीप डफुरे, प्रकाश पाटील, प्रशांत विभुते तसेच गोविंद शिंदे, लक्ष्मण निळे, पत्रकार एजाज इनामदार व गावकरी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें