पोलिस नक्षल चकमक दहा पेक्षा जास्त नक्षली ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज़. गडचिरोली पोलिसांची मोठि कार्यवाहि. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 अप्रैल 2018

पोलिस नक्षल चकमक दहा पेक्षा जास्त नक्षली ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज़. गडचिरोली पोलिसांची मोठि कार्यवाहि.

पोलिस नक्षल चकमक दहा पेक्षा जास्त नक्षली ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज़.

गडचिरोली पोलिसांची मोठि कार्यवाहि.
संग्रहित


गडचिरोली.=भामरागड उपविभागातील पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कसनासूर जंगल परिसरात आज २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सि - ६० पोलिस पथक आणि नक्षल्यांमध्ये   चकमक उडाली असून या चकमकीत  पोलिसांनी आतापर्यंत ठार झालेल्या १३ नक्षल्यांचे मृतदेह हस्तगत केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सि - ६० पथकाचे पेरमिली दलम कमांडर साईनाथ यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी कार्यवाही   असून उच्च पदस्थ नक्षली ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नक्षलविरोधी शोधमोहिम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे.  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें