जयंती उत्सव शांततेत व सर्व जातीच्या नागरिकांनी एकत्र येऊन साजरी करावी स.पो.नि.गजेंद्र सरोदे.
शे.नईम.
कौसडी प्रतिनिधी..
जयंती उत्सव शांततेत व सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन मीळन मीसळुन साजरी करावे असे जिंतुर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी एकमतशी बोलतांना सांगीतले आहे
आपल्या या भारत देशात सर्व जाती धर्मांचे लोक येथे गुण्यागोवींदाने राहत आहे पन या देशामध्ये बोटावर मोजतील इतके समाजकंठ व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे तसेच दोन जातीमध्ये भांडन लाऊन स्वताची पोळी भाजनारे असे काही राजकरणी पुढारी आहेत आश्या पुढा-याचे झंडे घेऊन कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकांनी या देशातील शांततेचा भंग करूने व दिवाळी,रमजान ईद भीम जयंती गुड फ्राइडे शिव जयंती टीपू सुल्तान जयंती असे कोनताही सन जयंती उत्सव आसो सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी महिलांनी एकत्र येऊन मीळुन मीसळुन साजरी करावी जर बोरी पोलीस ठाण्या अंर्तगत कौसडी बोरी वस्सा दुधगाव आसेगाव या गावातील नागरिकांनी कायदा हातात घेतला तर त्याची गय केली जाणार नाही असे दिनांक 9 अप्रैल रोजी बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी एकमताला सांगीतले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें