फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याबद्दल मानवत पोलीस स्टेशन येथे युवकावर गुन्हा दाखल! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याबद्दल मानवत पोलीस स्टेशन येथे युवकावर गुन्हा दाखल!

फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याबद्दल मानवत पोलीस स्टेशन येथे युवकावर गुन्हा दाखल!

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.९: मानवत येथील एका युवकाने आपल्या फेसबुक अकाउटवर एका विशिष्ट समाजाबद्दल अपशब्द वापरुन भावना दुखावल्या  प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन येथे दि.८ एप्रिल राञीच्या सुमारास अजय अजु शहाणे या युवकाविरुध्द मानवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन येथे असद खान मुनवर खान रा.आंबेडकर नगर मानवत यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की,मानवत येथील रहिवाशी अजय शहाणे यांने आपल्या फेसबुक अकाउटवर आपले पाच हजार फेसबुक मिञ झाल्याबद्दल पोस्ट करताना एका  समाजाबद्दल अपशब्द वापरला व  एक ना आनेक पोस्ट या समाजाबद्दल टाकल्या आहेत यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहे या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशन येथे अजय अजु शहाणे या  युवकाविरुध्द कलम २९५अंतर्गत  गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास हेडकॉन्सटेबल अशिष कौठेकर करित आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें