जहांगीर बोरगाव मध्ये कॅनॉलच्या जवळ आढळले महिलेचे प्रेत.
सेलू पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद.
प्राण्यांनी चेहरा खाल्ल्याचा संशय.
![]() |
| संग्रहित |
प्रतिनिधी
समशेर खान.
सेलू तालुक्यातील जहांगीर बोरगाव येथे चेतन राजकुमार बोचरे यांच्या अर्ज वरून सेलू पोलीस ठाण्यात शेतात कॅनाल मध्ये अनोळखी महिलेचे अंदाजे वय 60 असणार्या महिलेचे 16 एप्रिल रोजी वन्य प्राण्याची व महिलेची झटापट होऊन महिलेचा चेहरा प्राण्यांनी खाल्लेला आहे त्यामुळे महिलेचा चेहरा ओळखू शकत नाहीत या घटनेचा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अकस्मात मृत्यू नंबर 22 या घटनेचा पुढील तपास एसआय चौरे यांच्याकडे आहे यामुळे जवळपासच्या गावात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तर विविध शंका मनामध्ये येत आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें