सेलू येथिल श्री . शंकरलिंग विश्वस्त मंडळ व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा _ बसवेश्वर यांची 887 वी जयंती उत्साहात साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 18 अप्रैल 2018

सेलू येथिल श्री . शंकरलिंग विश्वस्त मंडळ व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा _ बसवेश्वर यांची 887 वी जयंती उत्साहात साजरी.

सेलू येथिल श्री . शंकरलिंग विश्वस्त मंडळ व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा _ बसवेश्वर यांची 887 वी जयंती उत्साहात साजरी.

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
सेलू दि . 18..... सेलू येथिल श्री . शंकरलिंग विश्वस्त मंडळ व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा _ बसवेश्वर यांची 887 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी अध्यक्षस्थानी श्री . शिवकुमार नावाडे हे होते . कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री . निजलिंग अप्पा तरवडगे यांनी केले . सर्वप्रथम श्री . बबन अप्पा झमकडे यांचे हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर श्री . हरीश्चंद्र अप्पा साडेगावकर आणि कैलास अप्पा मलवडे या वक्त्यांनी विचार मांडले . मान्यवरांचे स्वागत श्री बाळा वीर व श्री . विनोद तरटे यांनी केले .
याप्रसंगी विरशैव लिंगायत समाजातील बंधु भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते . आरती व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें