खवणे पिंपरी येथे दिवा अंगावर पडून मुलीचा मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 अप्रैल 2018

खवणे पिंपरी येथे दिवा अंगावर पडून मुलीचा मृत्यू.

खवणे पिंपरी येथे दिवा अंगावर पडून मुलीचा मृत्यू.

 सेलू प्रतिनिधी
 सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे एका 15 वर्षीय मुलगी सारिका सखाराम थोरात घरात झोपली होती संध्याकाळी 8:30 रविवार 22/4 /2018 रोज़ी  लाईट गेल्यामुळे दिवा लावत असताना दिव्याने अचानक भडका घेतला त्यात ही मुलगी गंभीर जळाली 97% जाळली त्यास सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात 9:30 वाजता आणले होते पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयातून परभणी येथे पाठवण्यात आले परंतु वाटेतच तिचे निधन झाले गेल्या तीन वर्षापासून मामाच्या घरी राहत होती या मुलीचे आई-वडील मुंबई येथे मोलमजुरी करतात 23/ 4/ 2018 रोजी या मुलीचे शव विच्छेदन सकाळी 11 वाजता करण्यात आले व तिचे मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले . बीट जमादार संजय साळवे व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल रविकुमार मगरे , सुनील वाकनवार व् सेलू पोलिसांनी आकस्मित मृत्यूची  नोंद केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें