भोकरदन जि प कन्या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 अप्रैल 2018

भोकरदन जि प कन्या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात.

   भोकरदन जि प कन्या शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात.   
    

शे.सलिम.
  जिल्हापरिषद केंद्रीय कन्या शाळेत महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती केंद्रीय मुख्याद्यापक व्ही.एन.घायाळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमख आर.एच.सोनवणे, एस.पी. शिरसाठ,
सी.बी.कदम,श्रीम. एस.बी.गव्हाणे, श्रीम.सी.आर.इंगळे, श्रीम.एस.एम.मुरकुंदे,श्रीम.उषा मतकर आदी उपस्थित होते.
नियोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सौरभ नारायण ढोके तर द्वितीय कु.गायत्री चौधरी,तर तृतीय क्रमांक कु.प्रतिक्षा पळसकर हीने पटकाविला यशस्वी विद्यार्थ्यानां बक्षीसे वाटप केली.
शेवटी प्रत्येक मुलामुलीनां खाऊचे वाटप करून समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश हांडगे यांनी केले तर आभार किरण साळवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु.पुजा गिरी,कु.सिमरण राजपूत,वैशाली बावणे आदीनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें