महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन.
इमरान खान.औरंगाबाद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद तर्फे अभिवादन करण्यात आले औरंगपुरा येथील त्यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मनोज घोडके यांच्यातर्फे समाजातील विविध मान्यवरांना औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमास मा. गजानन बारवाल, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे मराठवाड़ा प्रदेश चिटणीस जावेद खान,ओबीसी जिल्हा अध्यक्ष विलास ढंगारे,शहर अध्यक्ष गजानन सोनवणे,कार्याध्यक्ष संदीप घोडके,सौ.संजीवनी घोडके नगर सेवीका निकाळजे ताई ,नगर सेवीका किर्ती शिंदे,सौ.सुनंदा कुदळे,सौ.सुभद्रा जाधव, तय्यब शहा,विनायक पराशर,प्रा.विजय महाजन,प्रा.सोनवणे,निशांत पवार,चंद्रकांत पेरकर,गणेश अंबेकर,चांगदेव हिंगे,अतुल शेलार,संतोष सोनवणे आदीसह मोठ्या संख्येने अभिवादन कर्त्यांची उपस्थिति होती संवादाता ईमरान खान

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें